लातूर: लातुरच्या राजस्थान शाळेजवळील एसएमआर हेल्थ क्लबमध्ये टेबल टेनिसचा हॉल आहे. मागच्या १५ वर्षापासून येथे नियमितपणे हा खेळ खेळ्ला जातो. आजवर हजारोजण येथे शिकून गेले आहेत. आजही शिकत आहेत. अनेकांनी या ठिकाणी सराव करुन जिल्हा, विभाग, राज्य स्तर आणि पॅरा ऑलिंपिकमध्ये विजेतपद मिळवले आहे. कसा चालतो हा खेळ? याचा काय फायदा होतो बघुया.
डॉ. सतीश बिराजदार
केशव बाहेती, पांडुरंग काबरा
गोविंद हेड्डा
एसएमआरचे चॅंपियन
डॉ. सतीश बिराजदार 9960593939, केशव बाहेती 9422611110, पांडुरंग काबरा 909661677, गोविंद हेड्डा 9049591000

Comments